""मराठी अंतरंग या साईट वर आपले सहर्ष स्वागत आहे""

शुभ दिवस

यश हे सोपे,
कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते ..!
पण समाधान हे महाकठीण,
कारण त्याला मनाचीच परवानगी लागते..!!

..शुभ दिवस...
---------------------------------------------
आनंदी दिसणाऱ्या व्यक्तींना
दुःख  नसतेच असे नाही.
फक्त त्यांना दुःखाशी दोन हात करण्याची कला जमलेली असते...
 😊 हसत रहा हसवत रहा
 😊

   🌺  शुभ सकाळ🌺
----------------------------------------------

No comments:

Post a Comment