""मराठी अंतरंग या साईट वर आपले सहर्ष स्वागत आहे""

होळी व रंगपंचमीच्या शुभेच्छा

खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी..
रंगांमध्ये रंगुन जाण्याआधी..
होळीच्या धुरामध्ये हरवुन जाण्याआधी..
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी..
तुम्हाला माझ्याकडुन "होळीच्या शुभेच्छा"
********************************
रंगाला जात,धर्म,प्रांत नाही..
 रंग पचंमीच्या हार्दिक शुभेच्छा
********************************

No comments:

Post a Comment