मला नाही माहित की मी एक चांगला माणूस आहे की नाही परंतु
मला पूर्ण विश्वास आहे की मी ज्यांच्या सोबत राहतो
ती माझी चांगली माणसं आहेत🌺🙏🏻
🍁 शुभ रात्री 🍁
----------------------------------------------------------
नात्यांचा स्वाद अमृता सारखा असतो
थेंबभर मिळाला तरी आयुष्यभर पुरतो॥
आपुलकीच नातं दुधात मिसळलेल्या साखरेसारखे असत
कितीही प्रयत्न केले
तरी वेगळ होणं शक्य नसतं||
🍫🎈🌙 शुभ रात्री🌙🎈🍫
---------------------------------------------------------
👉 ज्याच्यासाठी डोळ्यात आश्रू यावेत , असा माणूस सहजासहजी सापडत नाही,
आणि खरच जर कधी सापडला , तर तो आश्रुच येवू देत नाही...
शुभ रात्री 🙏
---------------------------------------------------------
कोणी तरी मला विचारले, की तू रोज राञी "शुभ राञी" करुण सगळ्यांची आठवण काढतोस,
पण ते तुझी आठवण काढ़तात का...?🤔
मी बोललो...
मला "Realtion👐" टिकवायचे आहे... "शर्यत"🏃🏻 लावायची नाही..
"हमें सबके "दिलो💚" में रहना है "दिमाग😇" में नहीं"....
💞शुभ राञी💞
---------------------------------------------------------
सुख पाहिजे असेल तर रात्री जागू नका....
शांति पाहिजे असेल तर दुपारी झोपू नका...
सन्मान पाहिजे असेल तर व्यर्थ बोलू नका...
आणि आयुष्य आनंदात जगायचं असेल तर आपली🤝 मैत्री 🤝 तोडू नका...
कारण....
"हा जन्म पुन्हा नाही"
🌺🌺🌙शुभ रात्री 🌙🌺🌺
-----------------------------------------------------------
👉🏻🤗🙇🏻 #आठवण 🤔 काढली 🙅🏻♂ नाही...😌
तरी चालेल...
पण जिथे कुठे 👫👬 भेटताल...
तिथे 🤗 ओळख आणि #smile
दयायला 🤔 विसरू 🙅🏻♂ नका..
🙏🏻 शुभ रात्री 🙏🏻
--------------------------------------------------------------
मासा विसरतो का कधी पाण्याला 🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟 । पक्षी कधी विसरतात का आकाशाला 🐰🐰🐰🐰🐰🐰🐰🐰🐰🐰🐰🐰🐰
आपलं नातं ही असच आहे ..😎😎😎😎😎😎😎😎😎🤗🤗😎😎.मग मी तरी कसा विसरेन तुम्हाला ।💐💐💐💐
हाक तुमची ......
साथ आमची ....🙏
शुभ रात्री
--------------------------------------------------------------
मेहनत, संघर्ष करणं
"वडिलांकडून👨👧👦"
शिकावं
आणि संस्कार "आईकडून"👩👧👧🏻
बाकी सगळं शिकवायला
"दुनिया" आहेच...
🌜 शुभ रात्र 🌛
---------------------------------------------------------------
😥थोडक्यात पण खूपच अर्थपूर्ण 😥
पाणी आयुष्यभर झाडाला मोठं करत...
म्हणूनच कि काय पाणी लाकडाला कधीच बुडू देत नाही...!
अगदि
आपल्या आई-वडीलांसारख....!!
🌺🔱 शुभ रात्री🔱🌺
---------------------------------------------------------------
आयुष्यात काही नसले तर चालेल
...... पण "तुमच्या सारख्या ❤ प्रेमळ मानसांचा" 🍀🌺
🍀🌺हात मात्र पाठीशी असावा...🍀🌺
🎎🌺🎎 शुभ रात्री🎎🌺🎎
🎎🎎🌺🎎🎎 good night🎎🎎🌺🎎🎎
******************************************
काचेला पारा लावला की,
आरसा तयार होतो. पण..
लोकांना आरसा दाखवला की,
त्यांचा पारा चढतो.
"आरसा तोच असतो"
फक्त त्यात हसत पाहिले की,
आपण आनंदी दिसतो,
आणि रडत पाहिले की,
आपण दु:खी दिसतो.
तसेच जीवन ही तेच असतं,
फक्त त्याच्याकडे आपला
पहाण्याचा दृष्टीकोन त्याला
आनंदी किंवा दु:खी बनवतो.
म्हणुन..
दृष्टीकोन महत्वाचा आहे.
•शुभ रात्री‼ .🌹*👏🏽
.**********************************************
समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये
खरी परीक्षा असते,
कारण
समजवण्यासाठी अनुभवाचा कस
लागतो,
तर समजुन घेण्यासाठी मनाचा
मोठेपणा लागतो
💐 Gud night💐
************************************************
🏧एटीम कार्ड हरवलं तर
आपण ते ब्लॉक🚫 करून नवीन घेतो,
बँक अकाउंट ब्लॉक नाही करत..✔
मग गैरसमज झाल्यावर ⚫
सरळ माणसांना का ब्लॉक करतो?
🙅🏻🙅🏻♂🤷🏻♀🤷🏻♂
तेव्हा केवळ गैरसमजांना
ब्लॉक करायला हवं ना!!💁🏻💁🏻♂
💐💐👌👌💐💐
🌹बंध आपुलकीचे🌹
🌹नाते माणुसकीचे🌹
🙏शुभ रात्र🙏
*************************************************
रात्रिचा एक खुप मोठा फायदा असतो . . . . . . . . . . . . . . . . . . .
.
.
.
...
.
.
.
.
.
..
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
. . . . . आजिबात ऊन लागत नाही. . 😂😂😂😂😂😂😂
good night
झोपा आता रोज रोज कुठून नवीन नवीन मेसेज आणायचे
***********************************************
No comments:
Post a Comment