चैत्र १ मंगळवार २८ मार्च - गुडीपाडवा फाल्गुन अमावस्या (अमावस्या समाप्ती ०८.२७)
चैत्र २ बुधवार २९ मार्च - श्री अक्कलकोट स्वामी महाराज प्रकट दिन
चैत्र ३ गुरुवार ३० मार्च - गौरी तृतीया
चैत्र ४ शुक्रवार ३१ मार्च - विनायक चतुर्थी
चैत्र ५ शनिवार ०१ एप्रिल - श्री पंचमी
चैत्र ६ रविवार ०२ एप्रिल - महाकाली यात्रा चंद्रपूर प्रारंभ
चैत्र ७ सोमवार ०३ एप्रिल - एकविरा एकविरादेवी पालखी सोहळा कार्ला
चैत्र ८ मंगळवार ०४ एप्रिल - श्रीराम नवमी, साईबाबा उत्सव प्रारंभ शिर्डी,गजानन महाराज उत्सव शेगाव
चैत्र ९ बुधवार ०५ एप्रिल - चैत्री नवरात्र समाप्ती
चैत्र १० गुरुवार ०६ एप्रिल - साईबाबा उत्सव समाप्ती शिर्डी
चैत्र ११ शुक्रवार ०७ एप्रिल - कामदा एकादशी जागतिक आरोग्य दिन
चैत्र १२ शनिवार ०८ एप्रिल - अनंग त्रयोदशी
चैत्र १३ रविवार ०९ एप्रिल - महावीर जयंती
चैत्र १४ सोमवार १० एप्रिल - पूर्णिमा प्रारंभ १०.२२
चैत्र १५ मंगळवार ११ एप्रिल -
No comments:
Post a Comment