१) आपली राष्ट्रीय प्रतिके कोणती?
➡राष्ट्रध्वज,राष्ट्रगीत,राजमुद्रा.
२) आपले राष्ट्रीय सण कोणते?
➡स्वातंत्र्य दिन,प्रजासत्ताक दिन.
३) राजमुद्रेतील सिंह कशाचे प्रतिक आहे?
➡सामर्थ्याचे
४) भारताचे ब्रीदवाक्य/ध्येयवाक्य कोणते?
➡सत्यमेव जयते.
५) भारताची राजमुद्रा कोठून घेतली आहे?
➡सारनाथ-अशोकस्तंभ.
६) राष्ट्रध्वजातील पांढऱ्या रंगाच्या पट्ट्याच्या मध्यभागी एकूण किती आरे आहेत?
➡२४
७) भारताचा राष्ट्रध्वज कोणता?
➡तिरंगा
८) भारताचे ध्वजगीत कोणते?
➡विजयी विश्व तिरंगा प्यारा.
९) स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण?
➡पंडित जवाहरलाल नेहरू (१९४७)
१०) स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण?
➡डॉ. राजेंद्रप्रसाद (१९५०)
११) भारत देश कोणत्या खंडात आहे?
➡आशिया
१२) भारताच्या राष्ट्रध्वजात एकूण किती रंग आहेत?
➡तीन-केशरी,पांढरा,हिरवा.
१३) राष्ट्रध्वजावरील केशरी रंग कशाचे प्रतिक आहे?
➡त्याग आणि शौर्याचे प्रतिक
१४) राष्ट्रध्वजावरील पांढऱ्या रंगातून कोणता संदेश मिळतो?
➡शांततेचा.
१५) राष्ट्रध्वजावरील हिरवा रंग कशाचे प्रतिक आहे?
➡समृद्धीचे प्रतिक.
१६) राजमुद्रा कशावर असते?
➡सर्व,नाणी,नोटा,शासकीय पत्रे.
१७) भारताची राज्यघटना कधी अंमलात आली?
➡१९५०
१८) भारताचे राष्ट्रीय धर्मस्थळ कोणते?
➡अक्षरधाम मंदीर
१९) भारताची राष्ट्रलिपी कोणती?
➡देवनागरी
२०) प्रजासत्ताक म्हणजे काय?
➡प्रजेची सत्ता
२१) भारताचा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक कोणता?
➡+९१
२२) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण?
➡डॉ.बाबासाहेब आंबेडकर
२३) भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष कोण?
➡डॉ. राजेंद्रप्रसाद
२४) भारताचे राष्ट्रीय चलन कोणते?
➡रुपया.
२५) भारताचे राष्ट्रहित कोणते?
➡अहिंसा
२६) लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक लागतो?
➡दुसरा
२७) भारतीय शास्त्रीय संगीताच्या दोन प्रमुख पद्धती कोणत्या?
➡हिंदुस्थानी संगीत,कर्नाटकी संगीत
२८) भारताची राजधानी कोणती?
➡नवी दिल्ली
२९) भारताचे प्रवेशद्वार कोणते?
➡गेट वे ऑफ इंडिया
३०) भारतातील प्रमुख व्यवसाय कोणता?
➡शेती
३१) भारतात किती भाषांना अधिकृत मान्यता देण्यात आली आहे?
➡२२
३२) स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर कोण?
➡लॉर्ड माउंटबॅटन
३३) भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता?
➡हॉकि
३४) नोबेल पुरस्काराचा पहिला भारतीय मानकरी कोण?
➡रविंद्रनाथ टागोर
३५) भारताचे राष्ट्रीय फुल?
➡कमळ
३६) राष्ट्रध्वज चढवताना व उतरवताना कोणत्या स्थितीत उभे राहावे?
➡सावधान स्थितीत
३७) भारत देशाला कोणत्या वर्षी स्वातंत्र्य मिळाले?
➡१९४७
३८) भारताची राजभाषा कोणती?
➡मराठी
३९) भारताची राष्ट्रभाषा कोणती?
➡हिंदी
४०) भारताचे राष्ट्रीय गीत कोणते?
➡वंदे मातरम
४१) भारतातील पहिला अंतराळवीर कोण?
➡राकेश शर्मा
४२) अवकाशयात्री पहिली महिला कोण?
➡कल्पना चावला
४३) पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण?
➡ऐश्वर्या रॉय
४४) भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण?
➡सौ.प्रतिभाताई पाटील
४५) महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे?
➡९.७ %
४६) भारताची राज्यघटना घटना समितीने कोणत्या साली स्वीकारली?
➡२६ नोव्हेंबर १९४९
४७) राजमुद्रेतील सिंहाच्या चित्राखाली काय लिहिले आहे?
➡सत्यमेव जयते
४८) राष्ट्रध्वज केंव्हा उतरवावा?
➡सूर्यास्ताच्या वेळी
४९) भारताचे राष्ट्रीय फळ कोणते?
➡आंबा
५०) २६ जानेवारीच्या संचलनाची मानवंदना कोण स्विकारतात?
➡राष्ट्रपती
************************************************************
१) द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना केव्हा झाली ?
उत्तर --------- १ नोव्हेंबर १९५६
२) महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली ?
उत्तर -------- १ मे १९६०
३) महारष्ट्र राझ्याचे एकूण क्षेत्रफळ
किती चौ .किमी. आहे
उत्तर ---------- ३,०७,७१३
४) महाराष्ट्र राज्याचा दक्षिनुत्तर विस्तार सुमारे
किती किमी आहे ?
उत्तर -------------- ७०० किमी
५) महाराष्ट्र राझ्याला एकूण सुमारे
किती किमी चा समुद्रकिनारा लाभलेला आहे ?
उत्तर ------------- ७२०
६) महाराष्ट्र राज्याचा पूर्व पश्चिम विस्तार
किती किमी आहे ?
उत्तर ----------८००
७) महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे ?
उत्तर ---------- मुंबई
८) महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे ?
उत्तर ---------- नागपूर
९) महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग किती आहेत ?
उत्तर ----- ६
१०) महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांचे नावे
सांगा ?
उत्तर ------- १) कोकण २) नाशिक ३) पुणे
४) औरंगाबाद ५) अमरावती ६) नागपूर
११) महारष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत ?
उत्तर ----------३५
१२) महाराष्ट्र राज्यातील
तालुक्यांची संख्या किती आहे ?
उत्तर ---------३५५ +
१३] महाराष्ट्र राज्यातील
जिल्हा परिषदांची संक्या किती आहे ?
उत्तर ----------३३
१४] महाराष्ट्र राज्यातील पंचायत
समित्यांची संख्या किती आहे ?
उत्तर ----------३५१
१५] महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषद
ची संक्या किती आहे ?
उत्तर ------- ३३
१६] महारष्ट्र राज्यातील नगरपंचायत
संख्या किती आहे ?
उत्तर ---------५
१७] महाराष्ट्र राज्यात किती कटकमंडळे आहेत ?
उत्तर ---------७
१८] महारष्ट्र राज्यात किती महानगर
पालिका आहेत ?
उत्तर ----------२६
१९] महाराष्ट्र राज्यातील एकूण वनक्षेत्र प्रमाण
किती चौ.किमी . आहे ?
उत्तर ------------- ६१,९३९ चौ.किमी
२०] महारष्ट्र राज्यातील रस्त्यांची एकूण
लांबी ( वनविभाग , एमआयडीसी देखभाली अंतर्गत
रस्त्यांची लांबी वगळून ) किती किमी आहे ?
उत्तर ---------- २,४१,७१२ किमी
२१] महाराष्ट्र राज्यातील लोहमार्गाची एकूण
लांबी किती आहे ?
उत्तर --------- ५,९८४ किमी
२२) देशातील एकूण लोहमार्गाच्या तुलनेत महारष्ट्र
राज्यात किती टक्के लोहमार्ग आहे ?
उत्तर ------------ ९.१७ %
२३] महाराष्ट्राच्या वायवेस सीमेवरील राज्य
कोणती ?
उततर ---------- गुजरात राज्य , तसेच दादर व नगर
हवेली संघराज्य आहे .
२४] महाराष्ट्र राज्याच्या पूर्वेस व काही प्रमाणात
ईशाण्यास कोठे राज्य आहे ?
उत्तर ---------- छत्तीसगढ ,
२५] महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेस कोणते राज्य
आहे ?
उत्तर ------ गोवा व कर्नाटक
२६] महाराष्ट्र राज्याच्या अग्नेयस कोणते राज्य
आहे ?
उत्तर --------- आंध्र प्रदेश
२७] कर्नाटक
या राज्याशी किती जील्यांची सीमा संलग्न आहे ?
उत्तर --------- सात
२८] कर्नाटक या राज्याशी सात
जील्यांची सीमा संलग्न आहे तर ते जिल्हे कोणते
त्यांची नावे सांगा ?
उत्तर --------- १) नांदेड २) लातूर ३) उस्मानाबाद
४) सोलापूर ५) सांगली ६) कोल्हापूर ७) सिंधुदुर्ग
२९] मध्यप्रदेश
या राज्याशी किती जील्यांची सीमा संलग्न आहे ?
उत्तर -------- आठ
३०] मध्यप्रदेश या राज्याशी आठ
जील्यांची सीमा संलग्न आहे तर ते जिल्हे कोणते
त्यांची नावे सांगा ?
उत्तर -------- १) गोंदिया २) भंडारा ३) नागपूर
४) अमरावती ५) जळगाव ६) बुलढाणा
७) धुळे ८) नंदुरबार
३१] आंध्रप्रदेश
या राज्याशी किती जील्यांची सीमा संलग्न आहे ?
उत्तर ---------- चार
३२) आंध्रप्रदेश या राज्याशी चार
जील्यांची सीमा संलग्न आहे तर ते जिल्हे कोणते
त्यांची नावे सांगा ?
उत्तर --------- १) गडचिरोली २) चंद्रपूर
३) यवतमाळ ४) नांदेड
३३) गुजरात
या राज्याशी किती जील्यांची सीमा संलग्न आहे ?
उत्तर --------- चार
३४] गुजरात या राज्याशी चार जील्यांची सीमा संलग्न
आहे तर ते जिल्हे कोणते त्यांची नावे सांगा ?
उत्तर ----- १) धुळे २) नंदुरबार
३) नाशिक ४) ठाणे
३५] आदिवासी जिल्हा म्हणून
कोणता जिल्हा ओळखला जातो ?
उत्तर ---------- नंदुरबार
३६] सन २०११ च्या जनगणनेच्या अंतिम
निष्कर्षानुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे ?
उत्तर --------- ११ कोटी २३ लाख ७३ हजार
३७] सन २०११ च्या जनगणनेच्या अंतिम
निष्कर्षानुसार लोकसंखेच्या बाबतीत
महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो ?
उत्तर ---------- दुसरा
३८] महारष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर
जिल्हा कोणता ?
उत्तर ------------- सिंधुदुर्ग
३९] २०११ च्या जनगणनेनुसार सर्वात
कमी घनता असलेला दुसर्या क्रमांकाचा जिल्हा कोणता ?
उत्तर ----------- गडचिरोली
४०] २०११ च्या जनगणनेनुसार फक्त
राज्यांपुर्ता विचार
केला असता साक्षरतेच्या प्रमाणात
महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो ?
उत्तर -------- सहावा
Ok
ReplyDeleteThak you for give me knowledge.
ReplyDeleteok
ReplyDeleteThank you for giving me Knowledge
ReplyDeleteभारताची उपराजधानी कोणती
ReplyDeleteMumbai
DeleteVery good
ReplyDeleteNice
ReplyDelete