1.फ्रिजमधील थंड पाणी कोल्ड्रिँक्स,आईस्क्रिम खाणे- पिणे टाळा.
2.ताक,लस्सी ,कोकम सरबत ,लिम्बु सरबत,वाळा ,सब्जा बी टाकलेले पाणी,ताँबे धातुच्या भाँड्यातील पाणी प्या.
3.तळपायान्ना खोबरेल तेल किँवा मेँहंदीचे पाणी लावा.
4.तिखट व पचावयास जड पदार्थ खाणे टाळा.
5.AC ,कुलर किँवा सिलीँग फॅनची तीव्रता कमी ठेवा.
6.गोड ,तेलकट पदार्थ मर्यादित खा.
7.सैल कपडे वापरा.
8.उन्हात बाहेर पडण्यापुर्वी पोटभर पाणी पिऊनच बाहेर पडा.
9.दिवसभर तहान लागो अथवा न लागो दर अर्ध्या तासानंतर अर्धा ते एक ग्लास पाणी पित रहा.
10.उन्हातुन आल्यावर 10 मिनीटान्नी गुळाचा खडा /खडीसाखर खाऊन ग्लासभर पाणी प्या.
11.भडक रंगाची कपडे उष्णता जास्त शोषतात म्हणुन कलरलेस कपडे वापरा.
12.उन्हातुन आल्यानंतर डोक्यावरिल टोपी उष्णता कमी होण्यासाठी लगेच काढा.
No comments:
Post a Comment