रिलायन्स जिओची फ्री ऑफर संपायला आता अवघे काही तास राहिले आहेत. दिनांक ३१ मार्च २०१७ मध्यरात्री १२ वाजल्यानंतर जिओच्या सेवेसाठी आपल्याला पैसे मोजावे लागतील. तुम्ही ९९ रुपये भरून जिओचे'प्राइम मेंबर' झाला असाल, तर तुमच्यासाठी ३०३ रुपयांची 'हॅप्पी न्यू इअर ऑफर' आहेच.यामध्ये तुम्हाला प्रतिदिन १० रुपये या नुसार आकारण्यात येणार आहे पण ज्यांनी हे सदस्यत्व घेतलेलं नाही, त्यांचं काय?... तर त्यांच्यासाठी जियो तर्फे काही खास प्लान ग्राहकांच्या सेवेसाठी ठेवण्यात आले आहेत.
No comments:
Post a Comment